कबुतराने घरात किंवा बाल्कनीत घरटे बांधणे शुभ असते की अशुभ?
19 june 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
हिंदू धर्मात, अनेक गोष्टी शुभ किंवा अशुभ गोष्टींशी जोडल्या गेल्या आहेत
घरात कबुतर येणे किंवा घरटे बनवणे हे काय दर्शवते?
घरात कबुतराने घरटे बांधणे अशुभ मानले जाते.
जर कबुतराने घराच्या बाल्कनीत किंवा छतावर घरटे बांधले तर ते घरात दुर्दैव आणते
बाल्कनीत बांधलेल्या घरट्यात कबुतराने अंडी घालणे देखील अशुभ मानले जाते
घरात कबुतराने अंडी घातली तर घरात दुःख आणि गरिबी येते असे मानले जाते
कबुतरामुळे घरात नकारात्मकता आकर्षित होते. म्हणूनच कबुतराने घरात घरटे बांधणे अशुभ म्हटले जाते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
ही भारतीय व्हिस्की इतकी का खास आहे? एकाच वेळी मिळालेत 85 अवॉर्ड्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा