पर्समध्ये चाव्या ठेवणे योग्य की अयोग्य?

17 june 2025

Created By: मयुरी सर्जेराव

वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये चाव्या ठेवल्याने काय होते हे तुम्हाला माहिती आहे का?

अनेकदा आपण दार लॉक केल्यानंतर त्या चाव्या आपल्या पर्समध्ये ठेवतो. ही एक सामान्य गोष्ट आहे.

पण वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये चाव्या ठेवणे योग्य मानले जात नाही.

पर्समध्ये चाव्या किंवा चाव्यांचा गुच्छा ठेवल्याने व्यक्तीला आयुष्यात अनेक समस्या आणि दुःखांना तोंड द्यावे लागते.

वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये चाव्या ठेवण्याची सवय माणसाला गरीब बनवते. आर्थिक समस्या निर्माण होतात.

असे मानले जाते की जो कोणी आपल्या पर्समध्ये चाव्या ठेवतो, त्याच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करू लागते

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)