घरात घुबडाचा फोटो लावल्याने काय लाभ मिळतात?

5 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

वास्तुशास्त्रानुसार घरात घुबडाचे चित्र लावणे शुभ मानले जाते

घरात घुबडाचे चित्र कुठे लावावे?

घुबडाचे चित्र लावल्याने घरात सुख-समृद्धी राहते

आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतात आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते

घरात घुबडाचे चित्र लावल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते

हिंदू धर्मात, घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते, घुबडाचे चित्र लावल्यास घरात देवी लक्ष्मीची कृपा होते

घरात घुबडाचा फोटो लावल्याने घरातील वाद,कटकट, भांडणे दूर होतात

घरात घुबडाचे चित्र लावल्याने वाईट नजर दोषापासून संरक्षण होते

घुबडाचे चित्र प्रार्थना कक्षात,अभ्यास कक्षात, मुख्य प्रवेशद्वारावर किंवा घराच्या आग्नेय दिशेला लावणे शुभ असते

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)