तुळशीला नारळ पाणी अर्पण केल्याने काय लाभ मिळतात?
14 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून नारळ पाणी हे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे
तुळशीच्या रोपाला नारळ पाणी अर्पण केल्याने काय होतं?
तुळशीला नारळ पाणी अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते
तुळशीला नारळ पाणी अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीला नारळ पाणी अर्पण केल्याने वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळते
तुळशीच्या झाडावर नारळ पाणी ओतल्याने कौटुंबिक कलह दूर होतात
तुळशीला नारळ पाणी अर्पण केल्याने व्यक्तीला भाग्य मिळते. करिअर आणि व्यवसायात यश मिळते
तुळशीच्या मुळांमध्ये हळूहळू नारळाचे पाणी घाला. तुम्ही पानांवर देखील नारळाचे पाणी शिंपडू शकता
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
मनी प्लांटजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा