शनिवारी घरात कापूर जाळल्याने काय होते?
12 May 202
5
Created By: मयुरी सर्जे
राव
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार कापूर शुद्धता आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते
कापूर जाळल्याने त्याचा धूर वातावरण शुद्ध करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो
शनिवारी घरात कापूर जाळल्याने काय होते ते जाणून घेऊया.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारी कापूर जाळल्याने शनिदोष कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते
शनिवारी घरात कापूर जाळल्याने शनिदेवांचा आशीर्वाद मिळतो
नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि वास्तुदोष दूर होतो
शनिवारी कापूर जाळल्याने घरात सुख, शांती ,समृद्धी येते
शनिवारी दिव्यात कापूर जाळल्याने मन शांत राहते आणि मानसिक ताण कमी होतो
शनिवारी कापूर जाळल्याने आर्थिक समस्या दूर होतात
शनिवारी कापूर जाळल्याने शत्रू आणि विरोधकांपासून मुक्तता मिळते
शनिवारी घरात कापूर जाळल्याने वैवाहिक जीवन सुधारते
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
मनी प्लांटजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा