तुळशीच्या मंजिरी पर्समध्ये ठेवल्याने काय होते?

23 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

तुळशीच्या मंजिरी पर्समध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीला आर्थिक लाभ होतो असे मानले जाते

तुळशीच्या मंजिरी पर्समध्ये ठेवल्याने व्यक्तीला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो

शुक्रवारी लक्ष्मीला तुळशीच्या मंजिरी अर्पण करा. काही वेळाने, ती कळी लाल कापडात बांधून तुमच्या पर्समध्ये ठेवा

तुळशीच्या मंजिरी लाल कापडात बांधून तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकता त्यानेही आर्थिक लाभ होतात

तुळशीच्या मंजिरी लाल कापडात बांधून तुमच्या तिजोरीत देखील ठेवू शकता त्यानेही आर्थिक लाभ होतात

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)