वडाच्या झाडाखाली दिवा लावल्याने काय होते?
25 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
हिंदू धर्मात, वडाचे झाड खूप पवित्र आणि पूजनीय मानले जाते. हे झाड त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते
ज्योतिषशास्त्रानुसार वडाच्या झाडाखाली दिवा लावल्याने काय होते ते जाणून घेऊया
ज्योतिषशास्त्रानुसार, वडाच्या झाडाखाली दिवा लावणे खूप शुभ मानले जाते
वडाच्या झाडाखाली दिवा लावल्याने जीवनात आनंद, समृद्धी आणि शांती येते असं म्हणतात
संध्याकाळी, वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूचे ध्यान करा. भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात
वडाच्या झाडाखाली दिवा लावल्याने जीवनातील संकटांपासून मुक्तता मिळते आणि इच्छा पूर्ण होतात
वडाच्या झाडाखाली दिवा लावल्याने मुलाचा जन्म होतो आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
ही भारतीय व्हिस्की इतकी का खास आहे? एकाच वेळी मिळालेत 85 अवॉर्ड्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा