वाईट स्वप्ने टाळण्यासाठी उशीखाली काय ठेवावे?
17 July 2025
Created By: मयुरी सर्जेराव
अनेकदा लोकांना झोपेत वाईट स्वप्ने पडतात, ज्यामुळे मानसिक ताण येतो.
जर तुम्हाला वाईट स्वप्नांपासून वाचण्यासाठी उशीखाली एक वस्तू ठेवू शकता
वाईट स्वप्ने टाळण्यासाठी तुम्ही उशीखाली तुरटी ठेवू शकता
तुरटी नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याचे काम करते. आणि मन शांत राहते.
झोपताना उशीखाली तुरटी ठेवल्याने वाईट स्वप्ने टाळता येतात. तसेच झोपेची गुणवत्ता देखील सुधारते.
वास्तुशास्त्रानुसार, जर घरात वास्तुदोष असेल तर उशीखाली तुरटी ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो
वाईट नजरेपासून वाचण्यासाठी उशीखाली तुरटी ठेवू शकता. असे केल्याने वाईट नजरेपासून मुक्तता मिळते.
झोपताना तुरटीचा एक छोटा तुकडा उशीखाली ठेवा. मग सकाळी हा तुरटीचा तुकडा जाळून टाकावा.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
कोल्हापुरी चप्पल घालून करिना कपूरने इटालियन ब्रँड प्राडावर केली टीका
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा