तुळशीच्या मंजिरी कधी तोडू नयेत?

22 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

हिंदू धर्मात तुळशीला देवी म्हटंल जातं

ज्या घरात तुळशीची नियमित पूजा केली जाते त्या घरात लक्ष्मी वास करते

तुळशीच्या मंजिरी कधी तोडल्या पाहिजेत?

तुळशीच्या मंजिरी तपकिरी झाल्यावरच तोडाव्यात

रविवारी किंवा मंगळवारी तुळशीच्या कळ्या कधीही तोडू नयेत

तुळशीच्या झाडाला मंजिरी आल्या की, ते लगेच तोडू नये

मंजिरी तोडल्यानंतर स्वच्छ लाल कापडात गुंडाळून मंदिरात ठेवाव्यात

तसेच तुळशीच्या मंजिरी तोडल्यानंतर त्या पायाखाली येऊ नयेत याची विशेष काळजी घ्यावी  

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)