घरात कामधेनू गायीची मूर्ती का ठेवावी?  

17 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

हिंदू धर्मात असे मानले जाते की, कामधेनू गाईच्या मूर्तीमध्ये देवी-देवता वास करतात.

कामधेनू गायीची मूर्ती घरात ठेवल्याने आपली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात

वास्तुशास्त्रनुसार कामधेनू गायीची मूर्ती घरात ठेवल्याने सुख-समृद्धी येते.

वास्तुशास्त्रानुसार घरी कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य कोपऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते.

कामधेनूची गायीची मूर्ती किंवा चित्र हे नेहमी देवघरात किंवी मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे ठेवावे

कामधेनू गायीची मूर्ती नसेल तर घरात फोटोही लावू शकता

कामधेनू गायीची मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ, संगमरवरी किंवा चिनी मातीपासून बनवलेली असावी

असे मानले जाते की, कामधेनूची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो

कामधेनू गायीची मूर्ती किंवा चित्र घरी ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)