IPL मध्ये चिअरलीडर्सना पगार किती मिळतो ?

19 March 2025

Created By : Manasi Mande

 येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2025 सुरू होतेय. या IPLमध्येही चिअरलीडर्सचा जलवा दिसेल (Pics: PTI/Instagram/Getty)

खेळाडूंसोबतच या चिअरलीडर्सही भरपूर कमाई करतात

वेगवेगळ्या आयपीएल सीझन मध्ये त्यांना वेगवेगळं मानधन मिळतं

एका रिपोर्टनुसार, प्रत्येक मॅचमागे त्या 14 ते 17 हजार रुपये घेतात

कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना मॅचमागे 24 हजार रुपये दिले होते

एखाद्या टीमकडून मिळालेली ही आजवरची सर्वात मोठी रक्कम होती

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू त्यांना प्रत्येक मॅचमागे 20 हजार रुपये देतात

या मानधना व्यतिरिक्त टीम जिंकल्यावर त्यांना बोनसही मिळतो

तसेच त्यांना राहण्याच्या सर्व सुविधाही दिल्या जातात.