प्रेमासाठी माझ्या मनाचे दरवाजे... चहलच्या एक्स वाईफचं विधान चर्चेत
5 June 2025
Created By : Manasi Mande
क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी 2020 साली एकमेकांशी लग्न केलं.
मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही, 4 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर चहल आयपीएलमध्ये व्यस्त तर धनश्रीपण प्रोफेशनल लाईफमध्ये बिझी होती.
धनश्री वर्माने नुकताच एक इंटरव्ह्यू दिला, भविष्यात तिच्या आयुष्यात प्रेम येईल की नाही, याबद्दल ती स्पष्टपणे बोलली
माझ्या मनाचे दरवाजे प्रेमासाठी खुले आहेत, असं धनश्रीने मुलाखतीत सांगितलं.
भविष्यात माझ्या आयुष्यात प्रेम आलं ,तर मी ते नाकारणार नाही, असंही धनश्री म्हणाली.
प्रेम हा आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आहे, असं मी मानते.
काळाप्रमाणे प्रेमाबद्दलचे विचार जरूर बदलतात, पण त्याचं महत्व कमी होत नाही, असंही धनश्रीने नमूद केलं.
सध्या मी करिअर आणि फॅमिलीकडे लक्ष देत्ये, असंही धनश्री म्हणाली.
चहलची टीम हरताच एक्स वाईफ धनश्रीने केलं सेलिब्रेट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा