इरफान पठाणची पत्नी सफा बेगम आहे खूपच सुंदर; पाहा फोटो
2 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणची पत्नी सफा बेगम खूपच सुंदर आहे. येथे ती फिकट गुलाबी रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे
सफाचा फॅशन सेन्स कमाल आहे. सिंपल लूकमध्येही ती छान दिसते. या फोटोमध्ये ती पती इरफान खानसोबत अतिशय साध्या लूकमध्ये आहे.
या फोटोमधील सफाचा डेनिम लूक अप्रतिम आहे. तिचा फॅशन सेन्स आणि स्टाईल कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाहीये.
या फोटोमध्ये सफा पूर्णपणे काळ्या रंगाच्या लूकमध्ये स्टायलिश आणि क्लासी दिसत आहे. तिने काळा सॅटिन रंगाचा लांब ड्रेस आणि त्याला शोभेसा असा लांब कोट घातला आहे.
सफाने या फोटोत अतिशय सुंदर पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिचा हलकासा मेकअप तिच्या लूकमध्ये भर घालतो
इथे सफा पती इरफान आणि मुलांसोबत काळ्या रंगाच्या लांब ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक देखील अतिशय सुंदर वाटतोय.
पांढऱ्या टॉप आणि बेज रंगाच्या पँटमध्ये सफा स्मार्ट आणि क्लासी दिसतेय.
ट्रेडिशनल ऑउटफिटमध्येही सफा खूपच सुंदर दिसतेय. इथे तिने लाइट वर्कचा सूट घातला असून तो अतिशय ग्रेसफुली स्टाइल केला आहे.