सचिन, सारा की अर्जुन तेंडुलकर? इंस्टाग्रामवर कोणाचे फॅन फॉलोअर्स जास्त आहेत?
1 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
सचिन तेंडुलकरला कोणत्याही ओळखीची गरज नाही, त्यांना 'क्रिकेटचा देव' म्हटलं जातं,
पण सचिन प्रमाणेच अर्जुन आणि सारा तेंडुलकर देखील सोशल मीडियावर तेवढेच चर्चेत असतात
पण यांच्यापैकी सोशल मीडियावर सर्वात जास्त फॅन फॉलोइंग कोणाचं आहे?
सचिन तेंडुलकर यांचे इंस्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स आहेत
सचिनची लेक साराचे इंस्टाग्रामवर 78 लाख फॉलोअर्स आहेत
अर्जुनचे इंस्टाग्रामवर 5 लाख 74 हजार फॉलोअर्स आहेत.
सचिन तेंडुलकर यांचे इंस्टाग्रामवर सारा आणि अर्जुनपेक्षा जास्त चाहते आहेत
सचिन तेंडुलकर इंस्टाग्रामवर 58 लोकांना फॉलो करतात, सारा 715 लोकांना आणि अर्जुन 531 लोकांना फॉलो करतो
T-Shirt मधील 'T' चा अर्थ माहितीये का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा