Sara Tendulkar-Sana Ganguly : सारा तेंडुलकर की सना गांगुली, दोघींपैकी लहान कोण?
8 July 2025
Created By : Manasi Mande
सचिन तेंडुलकरची लेक सारा आणि सौरभ गांगुलीची मुलगी सना दोघी बऱ्याच चर्चेत असतात, त्या दोघींपैकी लहान कोण आहे ?
सारा तेंडुलकरचा जन्म 12 ऑक्टोबर 1997 साली झाला, ती सध्या 27 वर्षांची आहे.
तर सौरभ गांगुलीची लेक सनाचा जन्म 3 नोव्हेंबर 2001 साली झाला, ती सध्या 23 वर्षांची आहे.
म्हणजेच सारा तेंडुलकर ही सना गांगुलीपेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे.
पण सारा तेंडुलकर आणि सना गांगुली या दोघींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे त्यांच्या शिकण्याचं ठिकाण.
सारा तेंडुलकर आणि सना गांगुली या दोघींनीही लंडनमध्ये शिक्षण घेतलं आहे.
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर प्रेमात पडली ? थेट नाव घेत म्हणाली..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा