'तारक मेहता'मधील बबीताने 'सेलिब्रिटी मास्टर'शेफला का दिला नकार?

2nd March 2025

Created By: Aarti Borade

मुनमुन दत्ता हे छोट्या पडद्यावरील मोठे नाव आहे

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करत मुनमुन दत्ता प्रेक्षकांची मने जिंकत आहे

नुकताच मुनमुनने एक टीव्ही शोला नकार दिला आहे

ईटाइम्सनुसार, 'सेलिब्रिटी मास्टर शेफ'ची ऑफर मुनमुनला देण्यात आली होती

इतर कामाच्या कमिटमेंट असल्यामुळे मुनमुनने हा शो नाकारला

२००८ पासून मुनमुन तारक मेहतामध्ये काम करताना दिसत आहे

विकी कौशल आणि रश्मिका मंदानाचा छावा सिनेमा १४ फेब्रुवारी प्रदर्शित झाला आहे