फेक कॉलपासून  सूटका होणार; सरकारचा प्लॅन काय 

24 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

दूरसंचार नियामक TRAI ने टाकले पाऊल, आता दिसेल नाव 

तुमच्या फोन स्क्रीनर कॉल करणाऱ्याचे दिसेल नाव

कॉलिंग नेम प्रेझेंटेशन (CNP)  ही सेवा लवकरच सुरु करणार

कॉल करणाऱ्याचे नाव स्क्रीनवर आपोआप झळकणार 

ग्राहकांनी याविषयी केलेल्या मागणीनंतर ही सुविधा 

कंपन्यांना नवीन मोबाईलमध्ये CNP सुरु करावे लागणार

ग्राहकांची नकोशा कॉलपासून आता होईल सूटका

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल