इंस्टाग्राम प्रत्येकाला देणार तब्बल 16 लाख रुपये; फक्त करावं लागेल हे छोटसं काम
20 May 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
इंस्टाग्रामने त्यांच्या क्रिएटर्ससाठी एक नवीन ऑफर लाँच केली आहे
इंस्टाग्रामवर नवीन युजर्स जोडणाऱ्यांना आत पैसे मिळणार आहेत
ही रक्कम 20,000 डॉलर्सपर्यंत म्हणजेच अंदाजे 16 लाख रुपये असू शकते
इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने एक नवीन 'रेफरल' टूल सादर केले आहे
या टूलच्या मदतीने, क्रिएटर्स त्यांच्या मित्रांना इंस्टाग्रामशी कनेक्ट करू शकतात. यासाठी एक खास रेफरल लिंक वापरावी लागेल.
जर एखाद्या नवीन युजरने तुम्ही दिलेल्या लिंकद्वारे इंस्टाग्रामवर अकाउंट तयार केले तुम्हाला त्या बदल्यात पैसे मिळणार
जितके जास्त लोक जॉइन होतील तितके जास्त पैसे मिळणार
सध्या ही योजना अमेरिकेत सुरू आहे. यशस्वी झाले तर ती लवकरच इतर देशांमध्येही लाँच होणार
लिंकद्वारे नवीन युजर्स इंस्टाग्रामवर येऊ लागले की क्रिएटरच्या नावाने एक रेकॉर्ड तयार होईल
नवीन युजर काही दिवस इंस्टाग्रामवर सक्रिय राहिला तर क्रिएटरला ही रक्कम मिळणार
पण तुम्ही ज्या व्यक्तीला रेफरल लिंक पाठवाल ती व्यक्ती आधीच इंस्टाग्राम वापरकर्ता नसावी
मनी प्लांटजवळ कोणत्या तेलाचा दिवा लावावा?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा