26 मार्च 2026
Created By: संजय पाटील
जिओ नेटवर्कचा सर्वात स्वस्त 84 दिवसांसाठीच्या रिचार्जसाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या.
जिओच्या 84 दिवसांच्या व्हॅलेडिटीसाठी 448 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल.
जिओच्या 448 रुपयांच्या प्रिपेड प्लानची वैधता अर्थात व्हॅलिडी ही 84 दिवसांची आहे.
जिओच्या 448 रुपयांच्या रिचार्जमध्ये युझर्सला 84 दिवस दररोज 1000 एसएमसचं बेनिफिट आहे.
एअरटेलच्या प्रीपेड युझर्सला 84 दिवसांच्या रिचार्जसाठी 469 रुपये मोजावे लागतील.
एअरटेलच्या या 469 रुपयांच्या रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू आहे. पंतसाठी लखनौने 27 कोटी रुपये मोजले आहेत.