ChatGPT ला चुकूनही विचारू नका ‘हे’ प्रश्न, अन्यथा होईल थेट अटक

05 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

प्रत्येक कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात ChatGPT हा अविभाज्य भाग झाला आहे.

ChatGPT कडून प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते. पण काही प्रश्न विचारल्यास नुकसान होऊ शकते. म्हणून सावध राहा आणि योग्य प्रश्नच विचारा.

ChatGPT ला बेकायदेशीर माहिती विचारल्यास अकाउंट बॅन होऊ शकते.

गोपनीय माहिती (पासवर्ड, बँक डिटेल्स) शेअर केल्यास धोका निर्माण होतो.

द्वेष पसरवणारे राजकीय किंवा धार्मिक प्रश्न विचारू नका.

भावनिक किंवा मानसिक आरोग्याचे प्रश्न मशीनला विचारू नयेत.

हॅकिंग कशी करावी असे प्रश्न पोलिस कारवाईला आमंत्रण देऊ शकतात.

ChatGPT फक्त मशीन आहे, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कॉर्पोरेट जीवनात उपयुक्त असले तरी सावध राहा.