घरबसल्या मिळवा FASTag,  असे करा ऑर्डर 

24 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Paytm पेमेंट बँकच्या ग्राहकांना खरेदी करावे लागेल नवीन फास्टटॅग

NHAI च्या यादीत 32 बँकांची नावे, तिथून तुम्ही फास्टटॅग खरेदी करु शकता

अधिकृत फास्टटॅग खरेदीसाठी POS, बँकेच्या अधिकृत पोर्टलवर जा 

Get FASTag, Apply For FASTag सर्च करु शकता 

समजा fastag.hdfcbank.com वर जावे लागेल

लॉगइन, रजिस्टर पर्यायाचा वापर करुन फास्टटॅग ऑर्डर करावे लागेल

पेमेंट केल्यावर हे कार्ड तुमच्या पत्त्यावर तुम्हाला मिळेल

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल