आधार कार्ड धारकांनो सावधान; नाहीतर व्हाल शिकार 

25 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

आधार कार्डशी अनेकांचे बँक खाते लिंक असते 

AePS च्या मदतीने, आधार कार्ड आधारे आता पैसे काढता येतात

बायोमॅट्रिक आणि आधार क्रमांका आधारे ही प्रक्रिया पूर्ण होते 

लोकांना फसविण्यासाठी AePS चा वापर करण्यात येतो 

सर्वसामान्य नागरिकांच्या बोटांच्या ठशांचे क्लोन तयार करण्यात येते 

बायोमॅट्रिकच्या आधारे नागरिकांची फसवणूक करण्यात येते 

त्यामुळे बायोमॅट्रिक लॉक करुन ठेवणे तुमच्या फायद्याचे ठरेल 

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल