'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील चारू
24 July 2024
Created By: आयेशा सय्यद
अर्थात अभिनेत्री पालवी कदम...
पालवी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते
वेगवेगळे फोटो ती शेअर करत असते
आताही पालवीने पावसाळ्यातील फोटो शेअर केलेत
तिच्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय
एक हसीन लडकी, अशी कमेंट तिच्या चाहत्याने केलीय
मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी; दोन्ही सिनेमे सुपरहिट
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा