अभिनेत्री पूर्वा कौशिक...

16 May 2024

Created By: आयेशा सय्यद

 पूर्वाने साकारलेल्या शिवा या पात्राला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय

शिवा मालिकेत पूर्वाने टॉमबॉयची भूमिका साकारली आहे

तिची ही भूमिका प्रेक्षकांना आवडते आहे

पण तुम्ही पूर्वाचा पंजाबी सूटमधला फोटो पाहिला का?

पूर्वाचा हा खास लूक...

वनपीसमधील पूर्वाचा आणखी एक फोटो...

चाहत्याच्या कमेंटवर शिवानी बावकर म्हणाली, किती तो आगाऊपणा...