या चिमुकलीला ओळखलंत का?

02 March 2024

Created By: आयेशा सय्यद

ही आहे बालकलाकार मायरा वायकुळ...

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने मायराला ओळख दिली

या मालिकेतील परी हे तिचं पात्र लोकप्रिया ठरलं होतं

कलर्स टीव्हीवरच्या नीरजा या मालिकेतही मायराने काम केलंय

सोशल मीडियावरही मायरा चर्चेत असते

तीच्या रिल्स आणि फोटोंना नेटकरी पसंती देतात

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...