देवमाणूस ही मालिका प्रचंड गाजली

17 February 2024

या मालिकेच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं

देवमाणूसमधील डॉक्टर-डिंपी हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे

स्नेहलता देसाई हिने तिचा लूक बदलला आहे

किरण गायकवाड आणि अस्मिता देशमुख यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे

हार्ट माझं चोरलंय हे  नवं गाणं नुकतंच रिलीय झालंय

किरण आणि अस्मिता यांच्या या नव्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळेतय

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत