'मन उडू उडू झालं' मालिकेतील प्रसिद्ध जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार

05 March 2024

Created By: आयेशा सय्यद

ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

कन्नी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना एकत्र बांधून ठेवणारा चित्रपट म्हणजे 'कन्नी'...

आठ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे

ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर या सिनेमात दिसणार आहे

या सिनेमातील यारा रे हे गाणं रिलिज झालंय

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...