मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्याचं खास फोटोशूट

05 March 2024

या अभिनेत्याला तुम्ही ओळखलंत का?

हा आहे अभिनेता ललित प्रभाकर...

ललित प्रभाकरने ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटोशूट केलंय

त्याच्या या फोटोशूटची सर्वत्र चर्चा आहे

ललितने समुद्र किनारी काढलेल्या या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय

नेहमी प्रमाणे हँडसम दिसतोय, चाहतीची कमेंट

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...