एका मुलाची आई पण सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, आता बोल्ड लुकने चर्चेत  

15 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

मराठी अभिनेत्रीचं साडीमधील हॉट आणि बोल्ड फोटोशूट सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे.

व्हॅलेंटाईन डे निमित्त या अभिनेत्रीने लाल रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.

तिने या साडीमध्ये एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड पोज दिल्या असून त्या चर्चेत आल्या आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून तिचा हा लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

जान्हवी किल्लेकरचा हा साडी लूक प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने हातात फूल घेतलं आहे.