2000 सालात 'सोनपरी' मालिकेने चिमुकल्यांना प्रेमात पाडलं

18 February 2024

सोनपरीच्या गमतीजमती चिमुकल्यांना प्रचंड आवडत असत

सोनपरीची भूमिका कुणी केली हे तुम्हाला माहितीये का?

चिमुकल्यांना आवडणारी सोनपरीची भूमिका मराठी अभिनेत्रीने साकारलेली

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी सोनपरीची भूमिका साकारली होती

मृणाल कुलकर्णी या आजही तितक्याच ग्लॅमरस दिसतात

मृणाल यांचा साडीतील हा खास लूक...

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत