संकर्षण कऱ्हाडे आणि श्रेयस तळपदे...  

01 June 2024

Created By: आयेशा सय्यद

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील यश-समीर जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली

नुकतंच संकर्षण आणि श्रेयस यांची भेट झाली

या भेटीचे फोटो संकर्षणने शेअर केलेत

खूप दिवसांनी भेटलो. खूप गप्पा मारल्या खूप हसलो, असं संकर्षण म्हणाला

फार फार मज्जा आली या गप्पा तुम्हालाही पहायला ऐकायला आवडतील का?, असंही तो म्हणाला

कुठे कसं ते श्रेयस सांगतील, असं म्हणत संकर्षणने ही पोस्ट शेअर केलीय

लग्नाच्या वाढदिनी अधिपतीची खास पोस्ट; म्हणाला, एकत्र असण्याला...