अभिनेत्री योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांनी लग्नगाठ बांधली

04 March 2024

Created By: आयेशा सय्यद

Forever हमसफर म्हणत या दोघांनी खास फोटो शेअर केलाय

कलर्स मराठीवरील मालिकेत दोघांनी एकत्र काम केलंय

'जीव माझा गुंतला' या मालिकेत अंतरा आणि मल्हार या त्यांच्या पात्रांना लोकांनी प्रेम दिलं

आता रील लाईफ कपल आता खऱ्या आयुष्यातील हमसफर झालेत

या दोघांना सहजीवनासाठी चाहत्यांनी शुभेच्छा दिल्यात

योगिता- सौरभ यांच्या लग्नाचा हा खास व्हीडिओ...

रिंकू राजगुरुचा आवडता अभिनेता कोण?; म्हणाली, जेव्हा मी पहिल्यांदा त्याला भेटले...