छत्रपती शिवाजी महाराज... अवघ्या देशाचं प्रेरणास्थान...
19 February 2024
Created By: आयेशा सय्यद
छत्रपतींना पडद्यावर साकारणं प्रचंड आव्हानात्मक काम...
अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी हे आव्हान लिलया पेललं...
मालिका आणि सिनेमांमध्ये अमोल कोल्हे यांनी शिवरायांची भूमिका साकारली आहे
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारली आहे
अभिनेते ते नेते... असा अमोल कोल्हे यांचा प्रवास राहिला आहे
अमोल कोल्हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिरूरचे खासदार आहेत
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्रीचं बोल्ड फोटोशूट चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा