'चला हवा येऊ द्या' हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतो

25 February 2024

Created By: आयेशा सय्यद

महाराष्ट्राच्या घराघरात हा कार्यक्रम पाहिला जातो

या कार्यक्रमाचा दिग्दर्शक, लेखक, अँकर अभिनेता निलेश साबळे बाहेर पडला आहे

काहीतरी नवीन गोष्टी करण्यासाठी, तब्येतीच्या कारणाने आपण बाहेर पडल्याचं निलेशने सांगितलं

निलेश साबळे या शोचा कणा होता

निलेशच्या अँकरिंगमुळे या शोला वेगळी उंची प्राप्त झाली

पण निलेशने हा शो सोडल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे

‘सैराट’च्या पहिल्या कमाईतून रिंकूने काय खरेदी केलं? वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल