मुंबईपासून सर्वात जवळ आहेत प्रचंड सुंदर हिल स्टेशन, सौंदर्य पाहूनच...

04 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

महाराष्ट्रातील निसर्गरम्य हिल स्टेशनवर पावसाळा आणि हिवाळ्यात पर्यटनाचा आनंद द्विगुणित होतो.

हिरवाई, धबधबे, थंड हवामान आणि मनमोहक दऱ्याखोऱ्यांमुळे ही ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात.

महाबळेश्वर, लोणावळा-खंडाळा, माथेरान, पाचगणी आणि चिखलदरा ही राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणे मानली जातात.

महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी, लोणावळ्यातील चिक्की, माथेरानची टॉय ट्रेन, पाचगणीतील टेबल लँड हे खूप प्रसिद्ध आहे.  

चिखलदऱ्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प ही प्रमुख आकर्षणे आहेत.  जुलै ते फेब्रुवारी हा या ठिकाणांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.