स्वर्गा पेक्षा सुंदर, मुंबईपासून खूपच जवळ, एका दिवसात होईल फिरून

18 जानेवारी  2026

Created By:  Soneshwar Patil

आज आम्ही तुम्हाला मुंबईमधील सर्वात सुंदर ठिकाणांबाबत सांगणार आहोत.

जर तुम्हाला एक दिवसाचा प्लॅन करायचा असेल तर ही ठिकाणे आहेत खूपच खास.

ज्यामध्ये पनवेलमधील प्रबलगड किल्ला फिरण्यासाठी खूपच सुंदर ठिकाण आहे.

कर्नाळा किल्ला देखील पनवेलपासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर आहे.

अदाई वॉटरफॉल हा देखील पनवेलमधील सर्वात सुंदर ठिकाण आहे.

बल्लालेश्वर मंदिर देखील पनवेलपासून काही अंतरावर आहे. तेथील नजरा खूपच सुंदर आहे.