भारतातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन कुठे आहे? फक्त एकच प्लॅटफॉर्म अन्..

01 फेब्रुवारी 2026

Created By:  Soneshwar Patil

भारतात पहिली रेल्वे ही 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली.

रेल्वेचं जाळ हे संपूर्ण देशभरात पसरलं आहे. भारतीय रेल्वेकडे 67 हजार किलोमीटरपेक्षा जास्त रेल्वे ट्रॅक आहेत.

पण तुम्हाला भारतातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन कोणते आहे माहिती आहे का?

भारतातील सर्वात लहान रेल्वे स्टेशन बान्सपानी आहे. जे ओडिशामध्ये आहे.

हे स्टेशन फक्त 140 मीटर लांब आहे आणि तिथे फक्त एकच प्लॅटफॉर्म आहे.

या स्टेशनवर फक्त काहीच गाड्या थांबतात, हे स्टेशन लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी महत्वाचे आहे.