सारा तेंडुलकरच्या फेव्हरेट शहरात 100 रुपयांच्या बदल्यात मिळतात तब्बल 18,950 रुपये
4 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
मास्टर ब्लाटर सचिन तेंडुलकरची लेक सारा, तिच्या लुक आणि फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते
तसेच साराला ट्रॅव्हेलिंगचीही खूप आवड आहे, ती विविध ठिकाणी नेहमीच फिरायला जात असते
पण तिचं सर्वात आवडत ठिकाण म्हणजे इंडोनेशियामधील बाली
हा देश भारताच्या खूप जवळ असून अतिशय सुंदर आहे
त्याशिवाय इटलीदेखील साराच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे
जस भारतात रुपया हे चलन आहे तसच इंडोनेशियामध्ये 'रुपिया' असं चलन आहे.
पण इंडोनेशियातील 'रुपिया' हा भारतातील रुपयाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
या देशात भारतातील 100 रुपयांची
किंमत
तब्बल 18,950.60 इतकी आहे
तुळशीच्या कुंडीत दुर्वा गवत उगवणे; काय संकेत असतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा