23 जानेवारी 2026
Created By: Soneshwar Patil
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनबाबत सांगणार आहोत.
या सुंदर हिल स्टेशनचे नाव सतारा हिल्स आहे. हे प्रचंड सुंदर ठिकाण आहे.
हे हिल स्टेशन सोलापूर पासून 223 किलोमीटर लांब आहे.
सुट्यांमध्ये तुम्ही या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता.
तेथील निसर्ग पाहून तुम्हाला देखील तेथून परत माघारी येवू वाटणार नाही.