हॉटेल्समध्ये बेडवर रंगीत कापडाची पट्टी का ठेवलेली असते?
21 june 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
तुम्ही हॉटेलमध्ये बेडवर रंगीत कापडाची एक छोटाशी पट्टी ठेवलेली पाहिली असेल.
हॉटेल्समध्ये बेडवर ठेवलेल्या कापडाला बेड स्कार्फ किंवा बेड रनर म्हणतात.
हॉटेलच्या खोल्यांमध्ये सजावट म्हणून याचा वापर केला जातो, ज्यामुळे बेड अधिक प्रीमियम दिसतो.
बेड स्कार्फ हे हॉटेलच्या व्यावसायिक आणि स्वच्छ वातावरणाचे प्रतिबिंबित असते
बेड स्कार्फवर हॉटेलचे नाव, लोगो किंवा डिझाइन छापलेले असू शकते जे हॉटेलच्या थीम किंवा ब्रँडिंगशी जुळते
बेडशीट्सना घाण, धूळ किंवा बुटांच्या खुणा यांपासून वाचवण्यासाठी बेड स्कार्फचा वापर केला जातो.
गेस्ट बेडवरील या स्कार्फवर बसू शकतात ज्यामुळे बेडशीट घाण होणार नाही
ही भारतीय व्हिस्की इतकी का खास आहे? एकाच वेळी मिळालेत 85 अवॉर्ड्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा