मी अनेक मुलांना भेटले पण लग्न....दिव्या दत्ताचा लग्नाबाबत मोठा खुलासा

23 जानेवारी  2026

Created By:  Soneshwar Patil

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

तिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.

पण अद्याप तिने लग्न केलेले नाही. अशातच तिचे एक विधान प्रचंड चर्चेत आलं आहे.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत तिने अजूनही लग्न का केलं नाही यावर भाष्य केलं.

तिने अनेकदा प्रेम शोधलं पण योग्य जोडीदार तिला मिळाला नाही.

तिला अशा जोडीदार पाहिजे जो तिच्या सर्व गोष्टी स्वीकारू शकेल.