अंदमान की लक्षद्वीप; बीच सुट्टीसाठी कोणते ठिकाण सर्वोत्तम आहे?

15th August 2025

Created By: Aarti Borade

बीच सुट्टीचा आनंद काही औरच असतो

लक्षद्वीप आणि अंदमान ही दोन उत्तम बीच डेस्टिनेशन्स आहेत

अंदमानमध्ये स्फटिकासारखे स्वच्छ समुद्र किनारे आहेत

लक्षद्वीप त्याच्या शांत वातावरण आणि कोरल रीफ्ससाठी प्रसिद्ध आहे

अंदमानमध्ये स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत

लक्षद्वीपमध्ये प्रवासासाठी परमिट आवश्यक आहे, तर अंदमानमध्ये प्रवास सोपा आहे