24 जानेवारी 2026
Created By: Soneshwar Patil
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनबद्दल सांगणार आहोत.
या ठिकाणाचे नाव आहे पन्हाळा हिल स्टेशन. हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण आहे.
हे हिल स्टेशन कोल्हापूरपासून फक्त 21 किलोमीटर दूर आहे.
हे समुद्रापासून तब्बल 3200 फूट उंचीवर आहे.
जर तुम्हाला देखील हिल स्टेशनला भेट देयची असेल तर हे ठिकाण खूप सुंदर आहे.
तेथील निसर्गरम्य वातावरण तुम्हाला प्रचंड आकर्षित करते.