10 ऑक्टोबर 2026
Created By: Soneshwar Patil
डी-मार्टमध्ये अनेक ग्राहक हे मोठ्या प्रमाणात स्वस्त सामान खरेदी करण्यासाठी जात असतात.
शनिवार किंवा रविवार असेल तर डी-मार्टमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
अनेक लोक सध्या मोठ्या प्रमाणात गर्मी वाढल्यामुळे थंड पेय घेण्याकडे जास्त भर देत आहेत.
अशातच बाहेर दुकांनामध्ये 100 रुपयांना मिळणारी Gina True Orange 2.25 L ची बॉटल डी-मार्टमध्ये स्वस्त भेटत आहे.
डी-मार्टमध्ये या बॉटलची किंमत फक्त 51 रुपये आहे. त्यामुळे ग्राहक घेण्यासाठी गर्दी करत आहेत.