पाकिस्तानात घटस्फोटानंतर मुलीचं आयुष्य कसं असतं? महिलेचा व्हिडीओ व्हायरल
1 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
घटस्फोट हा कोणासाठीही आनंदाचा प्रसंग नसतो, जेव्हा हा क्षण कोणाच्या आयुष्यात येतो तेव्हा सगळंच विस्कळीत होतं
असे काही लोक असतात जे त्यांच्या दुःखाचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होऊ देत नाहीत
सध्या पाकिस्तानातील एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने घटस्फोटानंतर आयुष्य कसं असावं हे सांगितलं आहे
या महिलेचे नाव अजीमा आहे. तिने पाकिस्तानी महिलांसाठी आवाज उठवला आहे
अजीमा म्हणाली की, पाकिस्तानमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या त्यांचे नाते वाचवण्यासाठी प्रचंड छळ सहन करतायत
सध्या तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या घटस्फोटानंतर एका कार्यक्रमात सुंदर नाचताना दिसतेय
तिने व्हिडीओद्वारे सांगायचा प्रयत्न केला आहे की घटस्फोटानंतर जीवन संपत नाही
हा व्हिडीओ लोकांना खूप आवडतोय आणि हा व्हिडिओ अजिमाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलाय
T-Shirt मधील 'T' चा अर्थ माहितीये का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा