तारक मेहता मधील अभिनेत्रीचा किसिंग सीन चर्चेत, कट म्हटलं तरी थांबलीच नाही

22  सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये दिसलेली अभिनेत्री नेहल वडोलियाने तिच्या इंटिमेट सीनच्या शूटिंगचा अनुभव सांगितला.

नेहल आता अभिनेत्रीबरोबरच इंटिमसी कोऑर्डिनेटर म्हणूनही काम करते.

एका पॉडकास्टमध्ये तिने सेटवरील इंटिमेट सीन शूट करण्याबद्दल माहिती दिली.

एका सीरिजच्या शूटिंगदरम्यान तिला किसिंग सीन करायचा होता.

शूटिंग सुरू असताना दिग्दर्शक माईकवरून ‘कट’ म्हणत होते, पण नेहलला त्यांचा आवाज ऐकू आला नाही.

त्यामुळे दिग्दर्शकांनी ‘कट’ म्हटल्यानंतरही किसिंग सीन काही वेळ सुरूच राहिला.

अखेर तिच्या को-स्टारने सीन आधीच संपल्याचे सांगितल्यावर तिला परिस्थिती समजली.