Taj Hotel : ताज हॉटेलमध्ये एक कप चहा-कॉफीसाठी किती पैसे माजावे लागतात?

29 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

ताजमहाल पॅलेस हॉटेल, मुंबईमध्ये चहा आणि कॉफीच्या किमती सामान्य कॅफेपेक्षा खूप जास्त आहेत.

विविध प्रकारच्या चहासाठी साधारण 500 रुपये मोजावे लागतात.

इंग्लिश ब्रेकफास्ट टी, अर्ल ग्रे आणि ताज हाऊस ब्लेंड यांसारख्या चहांचा समावेश आहे.

मुंबई मसाला चहाचीही किंमत 500 रुपये आहे.

Fill in some text

एस्प्रेसोची किंमत 395 रुपये आहे.

कॅपुचिनो आणि लॅटे प्रत्येकी 395 रुपयांना मिळतात.

सिंगल ओरिजिन कॉफीची किंमतही 395 रुपये आहे.

थंड कॉफीसाठी 425 रुपये मोजावे लागतात.

एकूण चहा किंवा कॉफीसाठी 395 ते 500 रुपये खर्च येऊ शकतो.

या किमतींवर कर अतिरिक्त असल्याने बिलामध्ये आणखी रक्कम वाढू शकते.