नवरात्रीचे 9 दिवस, 9 देवी! जाणून घ्या प्रत्येक देवीचे खास महत्त्व
23 सप्टेंबर 2026
Created By: Purva Palande
शक्ती आणि स्थैर्याचे प्रतीक मानली जाते.
तपस्या आणि संयमाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.
साहस आणि शौर्याचे प्रतीक मानली जाते.
आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखली जाते.
नकारात्मक शक्तींचा नाश करणारे रूप मानले जाते.
शांती आणि पवित्रतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.