पितृपक्षात दिसणारे 'हे' संकेत शुभ, पितरांचा आशिर्वाद असेल तर दिसतात, तुम्हाला दिसले का?

01 ऑक्टोबर 2026

Created By:  Purva Palande

पितृपक्ष 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत आहे.

या पंधरा दिवसात पितरांना श्राद्ध व पिंडदान केले जाते.

पूर्वज कुटुंबाला भेटून आशीर्वाद देतात.

स्वप्नात आनंदी पूर्वज पाहणे शुभ चिन्ह मानले जाते.

घरात काळ्या मुंग्या येणे पूर्वजांच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे.

सुकलेले रोप पुन्हा हिरवे होणे शुभ चिन्ह आहे.

दारावर गाय येणे आणि गरजूंना अन्नदान करणे महत्त्वाचे आहे.

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.