पितृपक्षात नैवेद्यासाठी तांदळाची खीरच का बनवली जाते?

29 सप्टेंबर  2026

Created By:  Purva Palande

पितृपक्षात नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवली जाते.

आयुर्वेदात तांदूळ आणि दुधाला विशेष महत्त्व आहे.

श्राद्ध आणि पिंडदानात तांदळाचा वापर केला जातो.

तांदूळ स्थिर आणि सात्विक मानला जातो.

तांदळाची खीर अर्पण केल्याने पितरांना समाधान मिळते.

त्यामुळे शुभ आशीर्वाद मिळतात.

तांदूळ आणि दूध पचनासाठी हलके असतात.

म्हणून ही खीर उत्तम मानली जाते.